श्री रामजी सातपुते यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आले. मावेळी भाजपचे प्रदेश सचिव सी रंजीताताई बाकोते, सी संस्कृतीताई मात्तपुते यांनी कार्यकमाल संबोधित केले. यावेळी सी सिंधुताई कढादी, सी विजयाताई वहेपाली, सौ रोहिणी लाई तळवळकर, सी इंद्रा ताई कुडक्या, सी माधवी तेली, सी इंदुमती हिरेमठ, सौ शशिकला रामपुरे, सौ मंगलालाई कोनापुरे, श्री शिव शंकर काडादी, श्री भीमराव तेली, श्री सोगा शेखर मैदगी, श्री बसवराज भीमदेव, तथा आदी मान्यवर उपस्थित होते.