सोलापूर लोकसभाचे उमेदवार
श्री राम सातपुते यांचे सोलापुरात आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार श्री. सचिनदादा कल्याणशेष्ट्री, श्री नरेंद्र काळे, सौ. रंजिताताई चाकोते, सौ विजयाताई वड्डेपली सौ. शोभाताई बनशेट्टी सौ. श्रीकांचनाताई पश्चम, सो अर्चनाताई बद्धनाळ, सी सुरेखाताई बाबी, सी विद्याताई जोडभावी, ही निर्मला कियगी.
सोलापूर लोकसभाचे उमेदवार Read More »