प्रभाकर हॉसिंग सोसायटी परिसर
श्री रामभाऊ सातपुते भाजप लोकसभा उमेदवार यांच्या प्रवारार्थ भाजप प्रदेश महिला मोची आयाही सी रंजीताताई चाकोते यांच्या नेतृत्वाखाली प्रभाकर हाऊसिंग सोसायटी येथील आमच्या बंधू आणि भनिनींशी संवाद वैठक आयोजली होती. सी रंजीताताई चाकोते, सी रोहिणीताई तळवळकर, सी राविता जोशी, सी गौरीताई आमडेकर यांनी कार्यक्रमास संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनन बाहेती मिनियार व कार्यकमाच्या नियोजनाची साथ सौ निर्मलाताई पाटील, राजेश पाटील, राहुल सारडा, सी बिंदा पाटील यांनी दिल्याबद्दल आभारी आहोत. आभार श्री मिनियार यांनी प्रभाकर हाऊसिंग सोसायटी परिवारातर्फे मानले.
प्रभाकर हॉसिंग सोसायटी परिसर Read More »