परिचय पत्रक
सौ रंजीता सकलेश चाकोते
सचिव : भाजपा महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा प्रदेश.
अध्यक्ष : अक्कनबळग महिला मंडळ, सोलापूर.
जन्मतारीख : २५ फेब्रुवारी १९७८
निवासी पत्ता : १९५, चाकोते मार्ग, जोडभावी पेठ, सोलापूर, महाराष्ट्र – ४१३००२.
मोबाईल : ९४२३५८ ८५५४, ९०९०९ १९११२
शिक्षण : बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (B.C.A.) भारती विद्यापीठ – पुणे. मास्टर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (M.C.A) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर – ४१६००४.
भाषा ज्ञान : इंग्रजी, मराठी, हिंदी, कन्नड
इतर ज्ञान/रुची : राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू, सामाजिक कार्यकर्ता, योगशास्त्र प्रवीण.
पती : श्री. सकलेश मदन चाकोते (व्यवसाय)
सौ रंजीता सकलेश चाकोते
महिला सशक्तीकरण हा एकच ध्यास पाठीशी बाळगून समाजासाठी अविरत कष्ट वेचणारी, महिलांनी महिलांसाठी निवडून दिलेली एक सक्षम आणि ‘कर्तृत्ववान महिला उमेदवार’, आपली हीच ओळख समाजासमोर ठेऊन आपण कार्य करत आहोत. आपल्या याच कार्याची पावती म्हणून विविध संस्थांकडून आपणांस गौरव सुद्धा प्राप्त झाले आहेत.
उत्तर सोलापूरमधील लिंगायत समाजात आणि क्षेत्रातील विविध क्षेत्रांत प्रभाव आणि महत्वाची नेतृत्वक्षमता मी पाहिली आहे आणि आमच्या कुटुंबाच्या भूमिकेची ओळख पटवली आहे. अक्का महिला संस्थेच्या माध्यमातून, मी सोलापूर शहर आणि आसपासच्या क्षेत्रातील महिलांना अनेक उपक्रमांद्वारे सशक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नांसोबतच, मी अन्यायांच्या विरोधात नेहमीच आवाज उठविला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात सामील झाल्यानंतर, मला मतदारांशी प्रथम संवाद साधण्याची संधी मिळाली. मी अनेक बैठकांच्या, कोपऱ्यातील बैठकींच्या, घराघरात जाऊन भेटण्याच्या आणि संवाद साधण्याच्या माध्यमातून भाजपासाठी प्रचार करण्याची संधी घेतली. निवडणूक प्रचारादरम्यान मी २८ बैठकांचे आयोजन केले आणि त्या पाटीवर भाषण केले. पक्षाच्या कार्यांमध्ये माझा फोकस नेहमीच देव, देश, आणि धर्माच्या कर्तव्याच्या तत्त्वांनुसार राष्ट्रसेवेला असेल. भविष्यकाळात, भाजपाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्याचा माझा उद्देश आहे.
इतर सामाजिक कार्याबद्दल माहिती
❖ सोलापूरमध्ये गेली १७ वर्ष विविध प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी.
❖ १७ वर्ष ‘अकन बळग’ या लिंगायत समाजाच्या महिला मंडळ ट्रस्टवर सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.
❖सलग तीन वेळा या मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
❖’अकन बळग’ महिला मंडळ हे सोलापुरातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कुटुंबातील महिला व वीरशैव लिंगायत समाजात असलेल्या महिलांचे मंडळ आहे.
❖ गेले ६० वर्षापासून विविध सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेले मंडळ म्हणून ओळखले जाते. या मंडळामध्ये सध्या १२०० च्या वरती महिला सदस्य आहेत.
❖ हे मंडळ वर्षभर अनेक संस्कृतिक धार्मिक शैक्षणिक उपक्रम राबवत असते मंडळाच्या कामकाजामध्ये सौ रणजीता ताई चकोते या नेहमी सहभागी असतात गेल्या
❖दोन वर्षापासून मंडळाचे ‘अध्यक्ष’ म्हणून जबाबदारी सांभाळताना मंडळाच्या ट्रस्टचे ‘सेक्रेटरी’ पद सुद्धा त्या सांभाळत आहेत.
रंजीता ताई चाकोते यांचा सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय राहून काम केलेले आहे.
❖ रंजीता ताई चाकोतेयांचा सामावजक कायाषत नेहमी सविय राहून काम के लेलेआहे.
❖ सांगली-कोल्हापूर मधील आलेल्या पूर परिस्थिती मध्ये. पूरग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केले.
❖कोरोना महामारी च्या काळामध्ये अनेक ठिकाणी आवश्यक वस्तू, अन्नधान्य, ब्लांकेट, सॅनिटायझर, मास्क, गोळ्या अशा विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात केले.
❖ कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांना जेवण पोहोचविण्याची सोय केली, प्रसंगी स्वतः स्वयंपाक बनवूनदेखील आणि जाऊन त्यांनी रुग्णांना अन्न पोहोचविले.
❖मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना शालेयपयोगी साहित्य, गणवेश आणि इतर कपडे तसेच सॅनिटरी पॅड देण्याचे वाटप केले.
❖ गरजू मुलींना शालेय वस्तू व स्कूल बॅगचे वाटप.
❖ सोलापूर येथील लिंगायत स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण.
विविध प्रकारचे मोर्चे आंदोलने यामध्ये सक्रिय सहभाग
❖मागील काही महिन्यात ‘लव जिहाद’ सारख्या गंभीर सामाजिक घटनेचा शिकार झालेल्या हुबळीच्या निहा हिरेमठ या युवतीच्या हत्येच्या निषेधार्थ
❖संबंधित गुन्हेगारावर कडक कारवाई आणि शिक्षा व्हावी अशी पोलीस प्रशासनास मागणी करून सोलापूर शहरात कॅण्डल मार्च आयोजित केला, त्यामध्ये महिला युवती आणि सोलापूरमधील नागरिकांनी प्रचंड संख्येने सहभागी झाले.
❖सौ. रंजीताताई चाकोते यांनी या मोर्चाचे नेतृत्व करून उपस्थित जनसमुदायाला संबंधित केले जेणेकरून आपल्या मुली-बहिणी या या येणाऱ्या काळामध्ये अशा वाईट प्रसंगाला बळी पडू नयेत म्हणून त्यांनी
सर्वांचे समुपदेशन केले.
❖ विराट हिंदू गर्जना मोर्चा मध्येही सहभाग
राजकीय कार्याबद्दल संक्षिप्त स्वरूपात माहिती
❖जानेवारी 2024 मध्ये मुंबई येथे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये व माननीय श्री गिरीशजी महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
❖ प्रवेशानंतर त फेब्रुवारी 2024 मध्ये पक्षाने भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी देऊन महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील महिलांसाठी काम करण्याची संधी पक्षाने दिली.
❖ पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सोलापूरच्या ऑफिस पासून कामाला सुरुवात केली हे काम करत असताना महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना आणि उपक्रम राबविले.
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीमध्ये उल्लेखनीय कामगिरी
❖सोलापूर मध्ये पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करून सोलापूर मधील सर्वच भागात महिलांच्या ठिकाणी बैठकांचे आयोजन केले, प्रत्येक सभेला शेकडो महिला उपस्थित असत.
❖सोलापूर लोकसभेचे उमेदवार श्री राम सातपुते यांच्या सोलापूर मध्ये आगमनापासून ते मतदान दिवसापर्यंत वैयक्तिक 28 सभांचे आयोजन स्वतः केले त्या सभांमध्ये पार्टीची ध्येयधोरणे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच पक्षातील वरिष्ठ महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सोलापूर दक्षिण लोकसभा संघातील पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार श्री. राम सातपुते यांच्या प्रचारासाठी अहोरात्र कष्ट घेतले.
❖पुणे लोकसभा उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या प्रचारार्थ त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रचारात सहभाग.
❖उत्तर-मध्य मुंबई मधील चे लोकसभा उमेदवार ऍड. उज्वलजी निकम साहेब यांच्या निवासस्थानी भेट व त्यांच्या प्रचारांमध्ये प्रचारामध्ये सहभाग.