श्री रामभाऊ सातपट्टे यांच्या भाजप लोकसभा उमेदवारीसाठीचा प्रचार प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या सौ रंजिताताई चाकोते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला गेला. शंकर लिंग महिला भजन मंडळ हे साखर पेठेतील एक जुन्या महिला मंडळांपैकी आहे. कार्यक्रमात सौ रंजिताताई चाकोते, सौ राजश्रीताई थलांगे, आणि सौ शशिकलाताई रामपूरे यांनी भाषण केले.