श्री रामभाऊ सातपुते भाजप लोकसभा उमेदवारी यांच्या प्रथार्थ प्रदेश महिला मोची आघाडीतपी सौ
रंजीताताई चाकोते यांच्या नेतृत्वाखाली महिला यांच्याशी संवाद बैठक आयोजली होती. शंकर सिंग
महिला भजनी मंडळ हा महिलांचा साखर पेठ मधला जुना मंडळ आहे. या कार्यक्रमास रंजीताताई
बाकोते, राजश्रीताई थलंगे, शशिकलालाई रामपूरे यांनी संबोधन केले.