श्री रामभाऊ सातपुते भाजप लोकसभा उमेदवार यांच्या प्रचार्थ प्रदेश महिला मोची आघाडी सौं रंजीताताई चाकोते यांच्या नेतृत्वाखाली संवाद बैठक आयोजली होती. यावेळी सौ रंजीताताई चाकोते, सौ शोभाताई नष्टे यांनी पक्षातर्फे संबोधित केले. सौ सुरेखा बावी, सौ विद्या जोडभावी, सौ निर्मला कणगी प्रमुख उपसथित होत्य. कार्यक्रमाच्या आयोजना मध्ये समर्थ साथ दिल्याबद्दल सौ जयश्री चडचणकर, सौ राजश्री कणगे, सौ रूमा चडचणकर यांचे आभारी आहोत.