सोलापूर हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे शोभा यात्रेत रामलला श्री महाआरती करण्याचे भाग्य मिळाले. पुण्याहून श्रीराम लल्ला ची मूती साकारली होती व प्रथमच सोलापुरात अशी भव्य दिव्य श्रीराम लालाची मिखवणूक आयोजित करण्यात आली. सानाच्या कसबा गणपति समोर भव्य आरती करण्यात आली. यावेळी श्री राम भाजा सातपूते, श्री आ. विजयकुमार अण्णा देशमुख, श्री नरसिंग अण्णा मैगज्जी, ही विद्या जोडभावी, सी रंजिता बाकरेते, धानमा कठगंची आदि मान्यवर उपस्थित होते.