यांच्या हस्ते शीलान्यास झालेल्या, व भाजपचे पहाडी नेतृत्व स्व. वीरभद्र बसकती यांचे बसवंती मंगल कार्यालय येथे संवाद बैठक भारतीय जनता पाटी महिला मोगी आघाडी तर्फे आयोजित केली होते.. या कार्यक्रमास सौ रंजिता चाकोते, शी संस्कृती राम सात्तत्पुते वा उपस्थित होत्या व कार्यक्रमास समर्थ साथ सौ जोसनालाई बसवंती यांची होती.. त्यावेळी सी आरती देवरमनी, सो गुपा बसवंती, श्री मंगल हलकुडे, तानवडे लाई, सी अश्विनी लिगाडे, पंचे अच्चा, यांच्या सहकावीने कार्यक्रम यशस्वीतरित्या पार पडला.. भाजप महिला आघाडी तर्फ रोहिनीताई तहवलकर, विजयाताई वडपलाली, कंचनाताई धननम, इंदिराताई कुडकवाल, संपदा जोशी, वंदना पाटील उपस्थित होते..