July 2024

सोलापूर लोकसभेचे भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार

श्री रामभाऊ सातपुते यांच्या उमेद‌वारी अर्ज दाखल करण्याची विजय संकल्प लिी मध्ये महाराज प्रदेश बीजेपी महिला मोची तर्फे उपस्थित राहून सहभाग घेतला. महाराक्रचे नाइके उपमुखामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस या रॅलीस संबोधित केले. लाखो संख्येने सर्व जनसमुदाय विजय ची घोषणा देत विजय संकल्प रॅलीमध्ये सहभाग होते.

सोलापूर लोकसभेचे भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार Read More »

सोलापूर – मड्डी वस्ती, स्टेट बँक कॉलनी सोलापूर

श्री रामभाऊ सातपुते भाजप लोकसभा उमेदवार यांच्या प्रचार्थ प्रदेश महिला मोची आघाडी सौं रंजीताताई चाकोते यांच्या नेतृत्वाखाली संवाद बैठक आयोजली होती. यावेळी सौ रंजीताताई चाकोते, सौ शोभाताई नष्टे यांनी पक्षातर्फे संबोधित केले. सौ सुरेखा बावी, सौ विद्या जोडभावी, सौ निर्मला कणगी प्रमुख उपसथित होत्य. कार्यक्रमाच्या आयोजना मध्ये समर्थ साथ दिल्याबद्दल सौ जयश्री चडचणकर, सौ राजश्री कणगे, सौ रूमा चडचणकर यांचे आभारी आहोत.

सोलापूर – मड्डी वस्ती, स्टेट बँक कॉलनी सोलापूर Read More »