July 2024

सोलापूर-शंकरलिंग महिला भजन मंडळ, साखर पेठ.

श्री रामभाऊ सातपट्टे यांच्या भाजप लोकसभा उमेदवारीसाठीचा प्रचार प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या सौ रंजिताताई चाकोते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला गेला. शंकर लिंग महिला भजन मंडळ हे साखर पेठेतील एक जुन्या महिला मंडळांपैकी आहे. कार्यक्रमात सौ रंजिताताई चाकोते, सौ राजश्रीताई थलांगे, आणि सौ शशिकलाताई रामपूरे यांनी भाषण केले.

सोलापूर-शंकरलिंग महिला भजन मंडळ, साखर पेठ. Read More »

सोलापूर-शंकरलिंग महिला भजनी मंडळ, साखर पेठ

श्री रामभाऊ सातपुते भाजप लोकसभा उमेदवारी यांच्या प्रथार्थ प्रदेश महिला मोची आघाडीतपी सौरंजीताताई चाकोते यांच्या नेतृत्वाखाली महिला यांच्याशी संवाद बैठक आयोजली होती. शंकर सिंगमहिला भजनी मंडळ हा महिलांचा साखर पेठ मधला जुना मंडळ आहे. या कार्यक्रमास रंजीताताईबाकोते, राजश्रीताई थलंगे, शशिकलालाई रामपूरे यांनी संबोधन केले.

सोलापूर-शंकरलिंग महिला भजनी मंडळ, साखर पेठ Read More »